RSS

नमस्कार !

लिखाणाची सवय अपघातानेच लागलेली मी काही असा लेखक वगैरे नाही, पण रोजच्या आणि आजवरच्या आयुष्यात जे अनुभव येतात ते सुचेल तसे प्रामाणिकपणे कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करतो.

काही विचार तुम्हाला पटतील तर काही नाही पटणार, एखादे लिखाण वाचायला आवडेल तर काही नाही आवडणार.
वाचून व्यक्त करायची इच्छा झाल्यास जे काही आहे तुमचे प्रामाणिक मत असेल ते मला लेखाखाली प्रतिसादात वा वैयक्तिक संपर्कात कळवल्यास आनंदच होईल.

लिखाणातून मिळणारा आनंद मी नेहमीच उचलत आलोय, आपले प्रतिसाद तो द्विगुणित करतील.

धन्यवाद,
तुमचा अभिषेक

मेल आयडी – abhiabhinaik@gmail.com
मोबाईल नंबर – 8425888364

 

8 responses to “नमस्कार !

 1. amol

  डिसेंबर 14, 2013 at 2:01 pm

  मस्त रे! लिहित राहा, लागल्यास पेन मी पुरवीन!
  ऑल दि बेस्ट!!

   
  • abhiabhinaik

   डिसेंबर 14, 2013 at 2:22 pm

   धन्यवाद अमोल, बस देव वेळ पुरवेल अन सुचेल लिहावेसे वाटेल त्यानुसार येतच राहील.

    
 2. Alternate id

  फेब्रुवारी 17, 2014 at 11:47 pm

  asmi kon? ki ‘mee’ hya arthane lihilay?

   
  • Tumcha ABHISHEK

   मार्च 2, 2014 at 1:19 pm

   अस्मी माझा पहिला वाचक, माझी अर्धांगिनी जिच्यावर सुखाचे लेख लिहिलेत.

    
 3. asmi2

  मार्च 17, 2014 at 1:55 pm

  abdya….bhaari aahet re tujhe lekh….jaam avadle aplyala!!!! keep it up dosta!!!

   
 4. nishagaikwad1705

  जानेवारी 10, 2015 at 4:02 pm

  अभी, अरे हल्ली असतोस कुठे बऱ्याच दिवसात तुझ लिखाण आल नाही मायबोलीवर. लौकर येऊदे बाबा काहीतरी नवीन ..पु.ले.शु.

   
 5. suraj

  मे 23, 2015 at 2:37 pm

  tumi ekhady marathi pictures chi script ka lihit nahi..khup chan lihita mala ti कट्ट्यावरचा एक मित्र खास असतो….khup avdli ekhadi short film banu shakel….tychi

   
  • Tumcha ABHISHEK

   जून 23, 2015 at 12:15 सकाळी

   धन्यवाद, मी बस छंद म्हणून लिहितो. फार विचार नाही केलाय. बाकी आपण उल्लेखलेली कथा एका स्पर्धेसाठी लिहिलेली आणि तिला बक्षीसही मिळालेले.

    

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: